४ पिढीनंतर झाली मुलगी, डोळ्यांच्या कॅन्सरने कुटुंब हादरले, पुढील सहा महिने मदतीची गरज
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । जळगाव शहरातील जिल्हा सहकारी दूध संघात ३५० रुपये रोजंदारीने कामाला असलेल्या गिरीश भंगाळे यांच्या १ वर्षीय चिमुकली मानसीला डोळ्यांचा कॅन्सर झाला आहे. मानसीच्या उपचारासाठी आर्थिक साहाय्य करणारी संस्था!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...