सावधान : जळगावातील हवा तुमच्यासाठी अतिशय घातक
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यातील हवा प्रचंड प्रदूषित झाली असून नागरिकांसाठी अतिशय घातक असल्याची आकडेवारी सोशल साईट्सवर उपलब्ध आहे. जळगावातील प्रदूषित हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक तपासाला असता १५० पेक्षा अधिकच आहे.…
अधिक वाचा...
अधिक वाचा...