Gramin Rugnalaya chalisagaon bharti
ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे रुग्णवाहिका चालक पदांची भरती
—
ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव जळगाव येथे रुग्णवाहिका चालक पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ...