GAIL Bharti 2022

नोकरी संधी

परीक्षा न देता GAIL मध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..तब्बल एक लाखाहून अधिक पगार मिळेल

BY
चेतन पाटील

GAIL मध्ये अधिकारी बनण्याची ही सुवर्णसंधी आहे. यासाठी (GAIL Recruitment 2022), GAIL ने मुख्य व्यवस्थापक (वैद्यकीय सेवा) आणि वरिष्ठ अधिकारी ...