Face Check
फॅक्ट चेक : जरांगे पाटलांच्या नावाने खोटी पोस्ट ; स्मिताताईंसह मराठा समाज संतापला
—
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या नावाने मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी एक खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...