ESIC Maharashtra Recruitment 2022

नोकरी संधी
दहावी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी…ESIC अंतर्गत महाराष्ट्रात बंपर भरती
BY
चेतन पाटील
10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. कारण ईएसआयसीमध्ये (ESIC Bharti 2021-22) 3600 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली ...