Erandol Lockdown
ब्रेकिंग : एरंडोलमध्ये २४ ते २८ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर… काय असतील नियम जाणून घ्या….
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एरंडोल तालुक्यात देखील गेल्या काही दिवसांपासून ...