drought crisis

राज्यात दुष्काळाचे संकट येण्याची शक्यता; पावसाच्या खंडामुळे उत्पादनात ६०% घट होण्याची भीती

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३| राज्यात पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. पावसाचा खंड ३१ दिवसांपेक्षा जास्त असलेल्या महसूल मंडळांची संख्या आता ३०० ...