Dnyaneshwar Ardad

mahavitaran

महावितरणची ग्राहकाभिमुख वाटचाल

संपूर्ण देशाबरोबर गेल्या सव्वा वर्षापासून महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवेसह इतर सर्व अत्यावश्यक सेवांना मोलाची साथ मिळाली ती महावितरणच्या प्रकाशदूतांची. ...