Competition for Kharif season crops
Jalgaon : खरीप हंगामातील पिकांसाठी स्पर्धा ; ‘इतके’ रुपये बक्षिस मिळेल? शेतकऱ्यांनो सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया पहा..
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । राज्यातील उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार ...