city police

कोर्टाजवळ मध्यरात्री दोन गट भिडले, चारचाकीची तोडफोड

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । शहरात हाणामाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले असून बुधवारी मध्यरात्री जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूला दोन गटात हाणामारी झाली. ...