भारतात खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदीची शक्यता, बिटकॉईनसह सर्व चलन दणकून कोसळले
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । भारतात डिजीटल खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणेबाबत गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूतोवाच केले होते. येत्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार क्रिप्टोकरन्सी आणि ...