३ ते ६ वर्ष वयोगटातील बालक

खेड्यांमधील ३ ते ६ वर्षांच्या चिमुकल्यांशी खेळ; वाचा काय आहे हा प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२३ । ग्रामीण भागातील विशेषत: लहान खेड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेश: अंगणवाड्यांमधून होतो. अंगणवाडी शब्दाचा अर्थ अंगणामधील निवारा असा ...