हमून चक्रीवादळ

‘हमून’ चक्रीवादळ बनले धोकादायक! IMD कडून या राज्यांना अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२३ । बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र सोमवारी चक्रीवादळात रूपांतरित झाल्यामुळे भारतावर पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला ...