स्पर्धा
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा आयोजित ; कुठे आणि कशी नोंदणी करावी?
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । सांस्कृतिक कार्य विभागा मार्फत राज्यातील ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२३ ‘ स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली ...