सीमा सुरक्षा दल

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी पास तरुणांसाठी मोठी पदभरती सुरु; 69,100 रुपये पगार मिळेल..

सीमा सुरक्षा दलाने (BSF) कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती क्रीडा कोट्यांतर्गत होत असून त्याअंतर्गत एकूण 275 कॉन्स्टेबलची भरती केली ...