सिंचन योजन
बोदवड परिसर सिंचन योजनेच्या कामांसाठी 278 कोटी 62 लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ ...