साहित्य संमेलन

जळगाव जिल्ह्यात तीन वेळा झालेय अ. भा. मराठी साहित्य संमेलन; ७१ वर्षांनंतर अमळनेरला पुन्हा संधी

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ एप्रिल २०२३ | साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार, साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये पुन्हा साहित्य रसिकांचा मेळा भरणार आहे. ...