राममंदिर

राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; गिरीश महाजन म्हणतात..

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशविदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात ...