मोदी मंत्रिमंडळ

मोदींच्या मंत्रिमंडळात रक्षा खडसेंचा समावेश? महाराष्ट्रातील संभाव्य खासदारांची यादी आली समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२४ । केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सरकार येणार असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. उद्या रविवार ...