मान्सून महाराष्ट्रात

आला रे आला..! मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान खात्याची घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्याची आतुरतेने वाटत पाहत असलेल्या मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री झाली आहे. ...