पोलीस पाटील भरती
जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदांसाठी भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयांतर्गत पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून ३१ जुलै २०२३ पर्यंत ...