पाडळसे निम्न तापी प्रकल्प
पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही
—
जळगाव लाईव्ह न्यूज | 2 फेब्रुवारी 2024 | पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी ४८९० कोटींची सुधारित ...