निवेदन
शहरात पोलीस चौकी,’दामिनी पथक’ कार्यरत करण्यासाठी वैशालीताई सुर्यवंशी यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन!
—
जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। पाचोरा शहरातील एम. एम. महाविद्यालयाच्या परिसरात तात्काळ पोलीस चौकी सुरू करण्यासाठी व शहरात कायमस्वरूपी ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यासाठी ...