जामनेर पोलीस ठाण्यावर
जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त; परंतु ..जामनेरच्या घटनेवर गिरीश महाजनांचे ट्विट
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२४ । जामनेर पोलीस ठाण्यावर गुरुवारी रात्री जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली असून यात काही पोलीस कर्मचारी जखमी ...