जळगाव येलो अलर्ट

जळगावसह धुळे जिल्ह्याला यंदा प्रथमच पावसाचा येलो अलर्ट : आज मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज : 8 सप्टेंबर 2023 : गेल्या तीन आठवड्याच्या ब्रेकनंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यात पाऊस परतला आहे. यामुळे शेतकरी सुखवाला असून खरीपच्या पिकांना ...