केंद्रीय राखीव पोलीस दल

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी… CRPF मध्ये तब्बल 1458 जागांसाठीभरती

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात मोठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (CRPF Bharti 2023) जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक ...