एससी-एसटी

सुप्रीम कोर्टाचा एससी-एसटी आरक्षणाबाबत ऐतिहासिक निकाल ; राज्य सरकारला दिले हे अधिकार

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । एससी-एसटी म्हणजेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने राज्यांना अनुसूचित ...