इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
10वी पास तरुणांना देशसेवेची संधी.. ITBP मार्फत बंपर भरती जाहीर, पगार 69,100
—
जळगाव लाईव्ह न्यूज ।नोकरी संदर्भ । 10वी पास तरुणांसाठी देशसेवेची मोठी संधी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली असून यासाठीची संबंधित ...