वैद्यकीय मदत

मुख्यमंत्र्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील ५५६ रुग्णांना जीवनदान; ४ कोटी ६२ लाखांची वैद्यकीय मदत

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२३ । अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिससह अनेक महागड्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी गोरगरीब-गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय ...