भडगाव बलात्कार
उज्ज्वल निकमांसारखा वकिल देवू; भडगाव पिडीतेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
—
जळगाव लाईव्ह न्यूज | ४ ऑगस्ट २०२३ | भडगाव तालुक्यातील सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...