⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | Survey of India Bharti : दहावी उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..मिळेल 63000 पगार

Survey of India Bharti : दहावी उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी..मिळेल 63000 पगार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास उमेदवारांना एक उत्तम संधी चालून आलीय. भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. Survey of India Recruitment

मोटार चालक सह मेकॅनिक” पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आलेली असून जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. Survey of India Bharti

पदाचे नाव : मोटार चालक सह मेकॅनिक

10वी+ITI सर्टिफिकेट असेल तर ISRO मध्ये मिळेल नोकरी

शैक्षणिक पात्रता :
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच हिंदी/इंग्रजीचे ज्ञान, जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे, (SC/ST उमेदवारांसाठी 18 ते 32 वर्षे आणि इतर मागासवर्गीयांसाठी – 18 ते 30 वर्षे (OBC) निश्चित करण्यात आली आहे.)

मिळणार पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये पगार मिळेल

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
जाहिरात पहा : PDF

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.