जळगाव जिल्हारावेर
सुमनबाई श्रीराम चौधरी यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । विटवे ( ता. रावेर ) येथील सुमनबाई श्रीराम चौधरी ( वय ६३ ) यांचे १० रोजी पहाटे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या जेडीसीसी बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक श्रीराम चौधरी यांच्या पत्नी तर अमोल चौधरी यांच्या आई होत.