निवृत्त लिपिक सुभाष अहिरे यांचे निधन

डिसेंबर 23, 2021 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । अमळनेर जि.प.चे निवृत्त लिपिक सुभाष झिंगा अहिरे (वय ६०) यांचे बुधवारी निधन झाले.

nidhan 16 jpg webp

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व नातू असा परिवार आहे. ते प्रीतेश अहिरे यांचे वडील व संदीप बिऱ्हाडे यांचे सासरे होत.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now