स्टेट बँकेच्या ग्राहकांना झटका; बँकेनं ATM ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवले

जानेवारी 12, 2026 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आणि एटीएम वापरणारे असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँकेने (SBI) एटीएम व्यवहार शुल्कात सुधारणा करून ATM ट्रान्झॅक्शनवरील चार्ज वाढवले आहेत. यामुळे आता एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळेच सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.

sbi atm

स्टेट बँकेनं (SBI) त्यांच्या एटीएम व्यवहार शुल्कात सुधारणा केली आहे. इंटरचेंज फीमध्ये वाढ झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. स्टेट बँकेने याआधी १ फेब्रुवारी २०२५ मध्ये एटीएम कार्डच्या चार्जेसमध्ये बदल केला होता. त्यानंतर वर्षभरातनंतर पुन्हा एकदा ट्रान्झॅक्शन फीमध्ये बदल केला आहे. बँकेच्या म्हणण्यांनुसार इंटरचेंज फी वाढल्यामुळे हे चार्जेसदेखील वाढले आहे. यामध्ये ऑटोमेडेट टेलर मशीन म्हणजे एटीएम आणि विड्रॉल मशीनच्या ट्रान्झॅक्शनच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे नवीन चार्ज १ डिसेंबर २०२५ पासून लागू झाले आहे

Advertisements

किती चार्ज वाढले?
जर सेव्हिंग अकाउंट असेल तर त्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शन मिळत होते. मात्र आता ही लिमिट महिन्याला १० ट्रान्झॅक्शन करण्यात आली आहे. यानंतर १० ट्रान्झॅक्शनची लिमिट ओलांडल्यानंतर तु्म्हाला २३ रुपये आ

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now