खरेदीची संधी! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी घेऊन जा स्मार्ट टीव्ही, कसे ते जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल आज 1 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू झाला आहे. हा सेल ३ जुलैपर्यंत चालणार आहेत. या सेलद्वारे तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही घरी नेऊ शकाल, कसे ते जाणून घेऊया..
Motorola Reveau 2 HD Ready LED Smart Android TV:
Motorola कडून हा 32-इंचाचा डिस्प्ले टीव्ही 20 हजार रुपयांच्या किमतीत लिस्ट करण्यात आला होता परंतु सवलतीनंतर तो 13,999 रुपयांना विकला जात आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना 700 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि ते एक्सचेंज ऑफरसह 13,150 रुपयांपर्यंत बचत करू शकतील.
OnePlus Y1 फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही:
वनप्लसचा हा स्मार्ट टीव्ही 40-इंच डिस्प्लेसह येतो आणि फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांऐवजी 22,999 रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरसह 16,900 रुपये वाचवले जाऊ शकतात आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 1,150 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. हा टीव्ही तुम्ही 4,949 रुपयांना खरेदी करू शकता.
रिअॅलिटी फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही:
तुम्ही रु.२७,९९९ किमतीचा ४३-इंचाचा रियालिटी स्मार्ट टीव्ही रु.२१,९९९ मध्ये खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून तुम्हाला Rs 1,100 चा कॅशबॅक मिळेल आणि तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास किंमत Rs 16,900 ने कमी होईल. म्हणजेच हा टीव्ही 3,999 रुपयांना घेता येईल.
थॉमसन अल्फा एचडी रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही:
हा 32-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 14,999 रुपये आहे. तर flipkart ऑफरमध्ये तो 9,999 रुपयांना मिळेल. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून 500 चा कॅशबॅक मिळेल आणि तुम्ही एक्सचेंज ऑफरसह 9 हजार रुपये वाचवू शकाल. अशा प्रकारे, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 499 रुपयांना खरेदी करू शकाल.
Vu Premium Ultra HD (4K) LED Smart Android TV:
Rs 45 हजार किमतीचा 43-इंचाचा 4K डिस्प्ले स्मार्ट TV Rs 27,999 मध्ये विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेतल्यावर, तुम्हाला 16,900 रुपयांची सूट मिळेल आणि तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 1400 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही 9,699 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.