⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | महाराष्ट्र | मध्य रेल्वेचा सहा दिवसांचा मेगाब्लॉक! 19 गाड्या रद्द, 22 गाड्यांच्या मार्गात बदल

मध्य रेल्वेचा सहा दिवसांचा मेगाब्लॉक! 19 गाड्या रद्द, 22 गाड्यांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सहा दिवसाचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दौंड रेल्वे स्थानकावरील विविध कामासाठी हा ब्लॉक असणार आहे. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या 19 गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. तर 22 एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत. हा ब्लॉक 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान असणार आहे.

या रेल्वे गाड्या रद्द?
17614 नांदेड – पनवेल एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
17613 पनवेल – नांदेड एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
12025 पुणे – सिकंदराबाद एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024, 31.07.2024 आणि 01.08.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12026 सिकंदराबाद – पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12169 पुणे – सोलापूर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
12170 सोलापूर – पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11417 पुणे – सोलापूर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11418 सोलापूर – पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01461 सोलापूर – दौंड डेमू दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01462 दौंड – सोलापूर डेमू दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01487 पुणे – हरंगुळ एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01488 हरंगुळ – पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11422 सोलापूर – पुणे डेमू दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11421 पुणे – सोलापूर डेमू दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11406 अमरावती – पुणे एक्स्प्रेस 29.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12220 सिकंदराबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 30.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12219 लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद एक्स्प्रेस 31.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
11025 पुणे – अमरावती एक्स्प्रेस 01.08.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
11026 अमरावती – पुणे एक्स्प्रेस 01.08.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.

सोलापूर रेल्वे विभागातील या गाड्यांच्या मार्गात बदल :
18520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 – 01.08.2024 पर्यंत पुणे – मिरज – कुर्डुवाडी मार्गे परिवर्तित.
11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बंगळुरू एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 – 01.08.2024 पर्यंत पुणे – मिरज – कुर्डुवाडी मार्गे परिवर्तित.
11302 बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 28.07.2024 – 31.07.2024 पर्यंत कुर्डुवाडी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
16352 नागरकोयल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 28.07.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोयल एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 रोजी पुणे – मिरज – हुबळी – बल्लारी – गुंतकल मार्गे परिवर्तित.
20919 चेन्नई – एकता नगर एक्स्प्रेस 28.07.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
16382 कन्याकुमारी – पुणे एक्स्प्रेस दिनांक 28.07.2024 – 30.07.2024 पर्यंत कुर्डुवाडी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
20658 हजरत निजामुद्दीन – हुबळी गाडी दिनांक 28.07.2024 रोजी मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – कर्जत – पुणे – मिरज – हुबळी मार्गे परिवर्तित.
17334 वाराणसी – हुबळी गाडी दिनांक 28.07.2024 रोजी मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – कर्जत – पुणे – मिरज – हुबळी मार्गे परिवर्तित.
11140 गदग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024, 30.07.2024 आणि 01.08.2024 रोजी गदग – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गदग एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024, 30.07.2024 आणि 31.07.2024 रोजी पुणे – मिरज – हुबळी – गदग मार्गे परिवर्तित.
11028 पंढरपूर – दादर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 आणि 30.07.2024 रोजी मिरज – सातारा – पुणे मार्गे परिवर्तित.
11027 दादर – पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 रोजी पुणे – सातारा – मिरज मार्गे परिवर्तित.
11013 लोकमान्य टिळक टर्मिनस – कोयंबतूर एक्स्प्रेस दिनांक 29 .07.2024, 30.07.2024 आणि 31.07.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
11014 कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दिनांक 29.07.2024, 30.07.2024 आणि 31.07.2024 रोजी पुणे – मिरज – हुबळी – बल्लारी – गुंतकल मार्गे परिवर्तित.
19567 तुटिकोरिन – ओखा गाडी दिनांक 28.07.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
14805 यशवंतपूर – बाडमेर गाडी दिनांक 29.07.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
16340 नागरकोयल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 रोजी पुणे – मिरज – हुबळी – बल्लारी – गुंतकल मार्गे परिवर्तित.
16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोयल गाडी दिनांक 31.07.2024 ते 01.08.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
22180 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दिनांक 30.07.2024 रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित.
22689 अहमदाबाद – यशवंतपूर गाडी दिनांक 30.07.2024 रोजी सुरत – वसई रोड – पुणे – मिरज – हुबळी मार्गे परिवर्तित.

सोलापूर रेल्वे विभागातून शॉर्ट टर्मिनेटेड झालेल्या गाड्या (शेवटच्या नाही, तर आधीच्या स्थानकावर प्रवास थांबेल.) :
16217 श्री साई नगर शिर्डी – मैसूर एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड होईल.
22882 वाराणसी – पुणे एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेटेड होईल.
22601 मैसूर – श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस दिनांक 31.07.2024 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड होईल.

सोलापूर रेल्वे विभागातून शॉर्ट ओरिजिनेटेड केलेल्या गाड्या (नेहमीच्या स्थानकातून नाही सुटणार) :
16218 मैसूर – श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून रात्री 11.55 वाजता सुटण्याऐवजी दिनांक 31.07.2024 रोजी सकाळी 7.10 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटेल.
22881 वाराणसी – पुणे एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 11.20 वाजता सुटण्याऐवजी दुपारी 14.45 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटेल.
22602 मैसूर – श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस दिनांक 02.08.2024 रोजी श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकांवरून सकाळी 08.25 वाजता सुटण्याऐवजी दुपारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 14.45 वाजता सुटेल.

सोलापूर रेल्वे विभागातून रि-शेड्युल केलेल्या गाड्या (उशिरा सुटणाऱ्या गाड्या) :
12157 पुणे – सोलापूर एक्स्प्रेस दिनांक 01.07.2024 रोजी संध्याकाळी 05.55 वाजता सुटण्याऐवजी 07.05 वाजता (1 तास 10 मिनिटे उशिरा) सुटेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.