⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शिवसेना विरोधी पक्षनेत्यांसह, महानगराध्यक्षांनी मास्क नसल्याने भरला दंड !

शिवसेना विरोधी पक्षनेत्यांसह, महानगराध्यक्षांनी मास्क नसल्याने भरला दंड !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव शहरात मनपा महापौर निवडीप्रसंगी मास्क नसल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने महापौर पती तथा मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन व शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी प्रत्येकी ३ हजार रुपये दंड भरला आहे.

सर्वांना कायदा समान असून कुणीही कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करू नये. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.