---Advertisement---
यावल

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी शेखर पाटील यांची निवड

shekhar patil
---Advertisement---

जळगाव  लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । येथील यावल पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते आणी सावखेडा सिम येथील सामाजीक कार्यकर्ते शेखर सोपान पाटील यांची जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 

shekhar patil

पंचायत समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांची निवड झाल्याबद्दल रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप भैय्या पाटील , जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील (नाना ), जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, पंचायत समिती सदस्य कलीमा सायबु तडवी, सरफराज सिकंदर तडवी, माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद रवान यांच्यासह कॉंग्रेसपक्षाचे यावल शहराध्यक्ष कदीर खान नसीर खान, प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेश जावळे , ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, धिरज कुरकुरे, विक्की पाटील, राजु करांडे, रमेश पाटील प्रसन्न महाजन, महेन्द्र धांडे , विकास पाटील, चेतन करांडे, युवक काँग्रेसचे इम्रान पहेलवान ,मसाकाचे संचालक अनिल पाटील आदीनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---