जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांचे अयोध्यात निधन

नोव्हेंबर 16, 2022 12:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । दैनिक तरुण भारतचे माजी निवासी संपादक, दैनिक लोकमतचे माजी वरिष्ठ उपसंपादक, ज्येष्ठ पत्रकार, अधिवक्ता चंदुलाल नेवे “नेवे दादा” यांचे मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नेवे हे कुटुंबासह उत्तर भारताच्या दौऱ्यावर गेले होते. मंगळवारी रात्री त्यांनी अयोध्येत अखेरचा श्वास घेतला.

jalgaon 2022 11 16T125020.939 jpg webp webp

त्यांचे पार्थिव 17 नोव्हेंबर, गुरुवारी रस्त्याने जळगावात पोहोचेल. त्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now