⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मनपा सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी सरदार खान (पैलवान) यांचे निधन

मनपा सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी सरदार खान (पैलवान) यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील काट्याफैल, शनिपेठ परिसरात रहिवासी शहर मनपाचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी हाजी सरदार खा रुस्तम खा पैलवान (वय-८२) यांचे सोमवार दि.१४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता राहत्या घरून मोठ्या कब्रस्थानसाठी निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह