---Advertisement---
रावेर

मोठा वाघोद्याला आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन

---Advertisement---

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतीकारक, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

jalgaon 2022 11 15T172337.046

तसेच उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर यांनी देखील प्रतिमा पुजन केले. माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी,योगिराज किसन महाजन, संजय काशिनाथ माळी,उदय प्रभाकर पाटील,भुषण बाळू चौधरी,अमोल वसंत वाघ,अमीनाबाई सुभान तडवी, सुमनबाई शंकर कापसे, हर्षा विशाल पाटील, मिनाक्षी हर्षल पाटील, संगिता स्वप्निल पवार, हाजराबी करीम पिंजारी, साधनाबाई निळकंठ महाजन, प्रमिला युवराज भालेराव, भाग्यश्री बाळू वाघ, मुख्य लिपिक प्रकाश वायके ,पंकज मालखेडे, सुनिल पाटील राहुल महाजन,भुषण नेहते आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---