रुपराज देवरे यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । शहरातील वाघ नगर परिसरात असलेल्या श्याम नगरातील रहिवासी रुपराज रमेश देवरे (वय-३४) यांचे बुधवार दि.१९ रोजी रात्री अपघाती निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि.२० रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ते पत्रकार कमलेश देवरे यांचे चुलत भाऊ होते.

rupraj devare nidhan varta

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now