Video.. ५०० घरटे, २ हजार पक्षांच्या रहिवासाचा अदभूत मनोरा

एप्रिल 22, 2022 2:16 PM

शहरातील मेहरूण तलाव परिसरात पक्षांचा मोठा वावर असतो. विविध ऋतूमध्ये परदेशी पक्षी देखील मेहरूण तलावावर येतात. तलावाच्या काठावर जळगाव शहर मनपा आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे भव्य पक्षी घर साकारण्यात येत आहे. पक्षी घरात ५०० घरटे असून २ हजार पक्षी त्याठिकाणी राहू शकतात. पक्षांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून पक्षी घराची घेतलेली खास माहिती.

maxresdefault 11 jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now