रमेश कुळकर्णी यांचे निधन

जानेवारी 18, 2026 5:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील सन्मीत्र कॉलनीतील रहिवासी तथा दूरसंचार विभागातील सेवानिवृत्त टेलीफोन सुपरवायझर रमेश दत्तात्रय कुळकणी यांचे (वय 88) यांचे शनिवारी 17 जानेवारी रोजी रात्री 10.15 वा. वृध्दापकाळाने निधन झाले.

ramesh kulkarni

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते संजय कुळकणी व गोदावरी फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी राहुल कुळकर्णी यांचे वडील होत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now