---Advertisement---
चाळीसगाव

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, चाळीसगावला गारपीट!

garpith in chalisagon
---Advertisement---

 

garpith in chalisagon

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ हवामान असून शनिवारी दुपारी काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.

---Advertisement---

 

चाळीसगाव तालुक्यात गारपीट सुरू असून एरंडोल, पारोळा तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---