Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

आता आदित्य ठाकरे ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये ; यांची केली युवासेनेतून हकालपट्टी

चेतन पाटीलbyचेतन पाटील
July 21, 2022 | 2:25 pm
adity thakre

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । शिंदे गटामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर नेत्यांची हकालपट्टी सुरू असताना बंडखोरीचं लोण युवासेनेतही पोहोचलं आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची युवासेनेतून (Yuva Sena) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिकारऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Adity Thackeray) ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आसे असून त्यांनी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना संघटनेतून काढून टाकलं आहे.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पूर्वेश सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत. त्यांच्यावर युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी होती. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असत. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर छापेमारी केली तेव्हा या प्रकरणी विहंग आणि पूर्वेश या त्यांच्या मुलांचीही नावं पुढे आली होती. विहंग ग्रुप ऑफ कंपनीतील गैरव्यवहारा प्रकरणी ही चौकशी झाली होती.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in राजकारण, महाराष्ट्र
Tags: आदित्य ठाकरे
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
muktainager 5

मुक्ताईनगरात रस्त्यामध्ये साचल्या गटारी!

nitesh rane

जय श्री राम.. नितेश राणेंचं नवीन ट्विट, नेमकं काय म्हणाले?

yawal 25

महाराष्ट्र प्रदेश घरेलु कामगार काँग्रेसच्या महासचिवपदी देशमुख व बढे

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group