महाराष्ट्र पोलीस खात्यात 17130 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची आज शेवटची संधी..

डिसेंबर 15, 2022 10:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी (Police Bharti 2022) आहे. महाराष्ट्र पोलीस विभागात 17130 जागांसाठी भरती होणार आहे. यात पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 15 डिसेंबर 2022 आहे.

Police Bharti jpg webp webp

एकूण जागा : 17130

Advertisements

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

Advertisements

1) पोलीस शिपाई 14956
शैक्षणिक पात्रता :
 इयत्ता 12वी उत्तीर्ण.

2) चालक पोलीस शिपाई 2174
शैक्षणिक पात्रता : 
(i) इयत्ता 12वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022  15 डिसेंबर 2022

शारीरिक पात्रता:

पुरुष :
उंची – 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती – न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
महिला :
उंची – 158 सेमी पेक्षा कमी नसावी

अर्ज फी – (Police Bharti 2022)

खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now