चोपड्यातील पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई; कारण काय?

जानेवारी 31, 2026 5:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाहनधारकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारीनंतर चोपडा शहरातील पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. लक्ष्मण त्र्यंबक शिंगाणे असं निलंबित केलेल्या हवालदाराने नाव असून या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली.

maharashtara police jpg webp

चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिस चौकीजवळ वाहतूक हवालदार म्हणून लक्ष्मण शिंगाणे हे कार्यरत होते.मागील आठवड्यात शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बगला या गावातील तरुणाकडून गांजाच्या कारवाईसाठी तीन ते चार पोलिसांनी पैसे उकळल्याची चर्चा होती.

Advertisements

याबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ही कारवाई केली, अशी माहिती चोपडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now