जळगावच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला दुबईहून फोन, महिलेला मिळाली मदत
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली सुरू असेल्या शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्र भर पसरले असून अनेकांना या मदत कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत मिळत आहे. जळगावच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला दुबईहून फोन आला असता त्यांनी केवळ एका फोनच्या माध्यमातून एका महिलेला मदत मिळवून दिली आहे. यामुळे त्यांचे वैद्यकीय सेवेचे कार्य नक्कीच कौतुकास पात्र आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख मंगेश चिवटे यांच्या अथक परिश्रमाने शिवसेना वैद्यकीय मदत पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णसेवेचे व्रत प्रामाणिकपणे बजावत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व अतिदुर्गम भागात देखील वैद्यकीय सेवा गरजवंत रुग्णाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मिळत आहे. याबाबत सविस्तर वृत असे की, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष त्वरित दुबईहून नाचनखेडा येथे जळगाव जिल्हा टिमला थेट दुबई येऊ शकत नाही माझी आईची वरुन संपर्क साधुन तिची तब्येत बिघडली असून तिला बुरहाणपुर मध्यप्रदेश येथील एका रुग्णालयात दाखल करणे रुग्णाला शिवसेना वैद्यकीय मदत गरजेचे असल्याचे सांगितले. तेव्हा कक्ष टिम जळगाव जिल्हा यांनी जितेंद्र गवळी यांनी धीर देत मदत मिळुन दिली. दुबई स्थित सांगितले तुम्ही घाबरु नका मी सिद्धार्थ चौधरी हे मूळ आहे मी सर्व व्यवस्था करतो नाचनखेडा जि बुरण्हाणपुर त्यांनी लागलीच जळगाव येथील कक्षाचे सध्या कामासाठी दुबई मध्ये स्थाईक झाले असुन एके दिवशी अचानक त्यांच्या आई ची तब्येत बिघडली सिध्दार्थ चौधरी हे दुबईला राहत असल्याने आईच्या तब्येतीकडे कोण लक्ष देईल, तिला रूग्णालयात कोण दाखल करेल से असंख्य प्रश्न त्यांच्या मध्यप्रदेश येथील रहिवासी असून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधुन कौतुक केले आहे.
त्यांची यंत्रणा कामाला लावुन अवघ्या ३० मिनीटात जळगाव येथील होस्पीटला त्यांच्या आईला बेड मिळुन दिले स्वत: ४ दिवस जातीने लक्ष देऊन डॉक्टर व सिध्दार्थ चौधरी यांच्या मामाशी संपर्कात राहून सगळी प्रोसेसिगं करुन दिले सिध्दार्थ चौधरी यांच्या आईला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे त्वरित उपचार मिळाल्याने आईची तब्येत आता सुखरूप असून तिला नुकतेच डिस्चार्च देण्यात आले आहे. जितेंद्र गवळी यांनी मला दुबई वरुन एका फोन वर जी सगळी यंत्रणा हलवुन वैद्यकीय मदत मिळुन दिली त्याचे मी कोटी कोटी आभार मानतो व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा महाराष्ट्र बाहेरच रुग्णानां सुध्दा कशी मदत मिळुन देतेय यांचा सुद्धा आम्हाला गर्व व अभिमान वाटत असल्याचे सांगून त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानत त्यांच्या वैद्यकीय सेवेचे कर्तृत्व केले आहे.